नमस्कार पालकहो !

आपल्या मुला - मुलीच्यातील कौशल्यांचा शोध घेऊन त्याप्रमाणे त्यांना विकसित केले पाहिजे. त्यासाठी आपल्या मुला-मुलीतील कोणत्या बाबी आपल्याला माहित असाव्यात हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करू या !